blog nidhi bank

Nidhi Company Benefits

संपूर्ण भारतातील आपल्या मानसाला बँकींग प्रमाणे व्यवसाय चालू करणायची सधी

*GOVERNMENT OF INDIA:*
*MINISTRY OF CORPORATE AFFAIRS*

*Golden Opportunity*

*सुवर्ण संधी!*
आपणास नागरी पतसंस्था, ईनव्हसमेंन्ट कंपनी, मायक्रो फायनान्स, मल्टीस्टेट पतसंस्था, बँक व यासारख्या अशा आर्थिक क्षेत्रात उतरून बँकींग फायनान्स व्यावसाय करायचा असेल तर आपल्यासाठी चांगली संधी असून ज्यांना अशा क्षेत्रात ऊतरायचे आहे.

*त्यांच्यासाठी खालील प्रमाणे नावे जशे*
Name example
URBAN MULTIPLE NIDHI LTD
URBAN MUTUAL BENEFIT NIDHI LTD.
URBAN CREDIT NIDHI LTD.
URBAN FINANCE NIDHI LTD.
URBAN MUTUAL BACHAT NIDHI LTD.
URBAN MUTUAL SEVING NIDHI LTD. URBAN CAPITAL NIDHI LTD.
CAPITAL BENEFIT NIDHI LTD.
MULTIPLE BENEFIT NIDHI LTD. etc.

संपूर्ण भारतामध्ये सभासद बनउन सर्व सभासदकडून ठेवी घेऊ शकता व कर्ज वितरण करू शकता

ज्यामध्ये बचतखाते, चालू खाते,
कर्ज खाते,
धनसंचय खाते,
सेव्हिग खाते,
मुदत ठेव,
पीग्मी एजंट,
गृहलक्ष्मी बाँड,
मंथली ईनकम,
फीक्स डिफाँझीट, भविष्य ठेव,
शुभमंगल योजना,
आर डी, एफ डी, इ.
बँक व मल्टीस्टेट, पतसंस्था प्रमाणे डिपाॅझीट घेऊन,
पुढीलप्रमाणे फायनान्स/लोन वाटप करता येते.

सर्व सभासदांना
सुरक्षीत कर्ज देता येते.
माॅर्गेज लोन,
प्राँपर्टी लोन,
गोल्ड लोन,
गृह कर्ज, ई. सारखे कर्ज देऊ शकतो.

वरील प्रमाणे सर्व काम करून नागरी पतसंस्था, बँकींग, इनव्हसमेंट कंपनी, मायक्रो फायनान्स, मल्टीस्टेट पतसंस्था, यांच्या सारखा व्यावसाय करून यातून पुढे जाऊ शकता….

वरील सर्व केंद्र शासनाच्या कायद्याअंतर्गत जशे (RBI) रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (DCA) डिपारमेंट आँफ कंपनीज अफ़ेअर्स, (MCA) मिनीसट्री आँफ काँपोर्रेट अफेअर्स & Regulatory Authority on NBFC नाॅन बँकींग फायनान्स कंपनी & NIDHI (गाईड लाइन्स)अंतर्गत रजीस्ट्रेशन होते.

सर्व व्यवहार नागरी पतसंस्था / मल्टीस्टेट पतसंस्था / फायनान्स कंपनी / बँक / ईनव्हसमेंन्ट कंपनी , या सारखे वरील प्रमाणे सर्व कामे करता येतात…
आपन आपल्या भागामध्ये निधी संस्थेचे रजीस्ट्रेशन करून सभासदाकडून ठेवी घेऊन कर्ज वितरण करता येते.संस्थेमधुन नफा कमवू शकता.

ज्यांना अशा नवीन आर्थिक संस्थेचे रजीस्ट्रेशन (मीनी/सेमी बँकेचे) रजीस्ट्रेशन करायचे असेल तर त्यांच्यासाठी खास संधी…

*सुचना*-: ज्यांना पतसंस्था, बँक, फायनान्स, ईनव्हसमेंन्ट, मल्टीस्टेट पतसंस्था, अशा आर्थिक क्षेत्राचा अनुभव असेल, आणी नवीन आर्थिक व्यवसाय स्टार्ट करायचा असेल त्यांच्या साठी खास संधी…

 

Scroll to top
Call Now Button
error: Content is protected !!